Sudarsahan_Hatkadake
|Subscribers
Liked videos
10 जानेवारी 2026।मानवत कापूस भाव वाढले|Kapus bajar bhav।कापुस बाजार भाव आजचे।Kapus Bhav Today|8200|
देशातील बाजारात कापसाचे भाव वाढले आहेत. तर दुसरीकडे बाजारातील घडामोडीही झापाट्याने बदलत आहेत. या घडामोडींकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. मग या घडामोडी काय आहेत? याचा आपल्या कापसाच्या भावावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Cotton prices have increased in the domestic market. On the other hand, market dynamics are also changing rapidly. Farmers need to pay attention to these developments. So, what are these developments? What impact can they have on cotton prices? You will find this information in this video.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
Land Record भूमिअभिलेख विभागाचं अद्यावत पोर्टल || Bhumi Abhilekh portal Maharashtra
Also 🌍Follow me
WhatsApp - https://whatsapp.com/c...
Website - https://grnshetiyojna.in/
Website - https://www.prabhudeva...
Instagram - https://www.instagram....
👬Facebook - / community
▶ Telegram group - https://t.me/joinchat/...
Telegram channel - https://t.me/pdgrsheti...
▶ Youtube - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
9 जानेवारी 2026।मानवत कापूस भाव वाढले।Kapus bajar bhav।कापुस बाजार भाव आजचे
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) निवडणूक २०२६ मध्ये आता रंगत वाढली आहे. ज्या शहराला अजित दादांनी 'Brand Pimpri-Chinchwad' बनवलं, तिथेच आता भाजपने त्यांना जोरदार आव्हान दिलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan यांनी अजित पवारांच्या महायुतीतील प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राजकारण तापलं आहे.अजित पवारांनी भाजपच्या ९ वर्षांच्या सत्तेत झालेल्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले आहेत, तर दुसरीकडे Devendra Fadnavis यांच्या मार्गदर्शनाखाली महेश लांडगे आणि जगताप कुटुंबीयांनी भाजपचा गड मजबूत केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पिंपरी-चिंचवडच्या सत्तेचं नेमकं गणित काय आहे?
नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti