Agriculture
अमेरिकेच्या कापसापासून बनवलेल्या कापडाची निर्यात बांगलादेश शुल्कविना करू शकणार आहे. याचा कापड निर्यातीवर फारसा परिणाम होणार नाही. तसेच बांगलादेशमध्ये सूत निर्मितीची क्षमता कमी आणि महागडी आहे. पण देशात सीसीआयची कमी भावात कापूस विक्री आणि आयातीमुळे भाव दबावात आले आहेत, असे जाणकारांनी सांगितले.
Bangladesh will be able to export cloth made from American cotton without duty. This will not have much impact on cloth exports. Also, yarn production capacity in Bangladesh is low and expensive. But the country's low-priced cotton sales and imports by CCI have put pressure on prices, experts said.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
मंत्रिमंडळाने यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पासाठी निधीच्या तरतुदीस मान्यता दिली आहे. तसेच राज्यातील तरुणांना रोजगार देण्यासाठी एक संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर शेतीमाल निर्यातीसाठी मल्टी मॉडेल हब व टर्मिनल मार्केटची उभारणी करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मग दहा निर्णय कोणते आहेत? जाणून घेऊया या व्हिडीओमधून...
The cabinet has approved the allocation of funds for the Bembla river project in Yavatmal district. It has also decided to establish an organization to provide employment to the youth of the state. Furthermore, the decision to set up a multi-modal hub and terminal market for agricultural produce export was also taken in today's cabinet meeting. So, what are the ten decisions? Let's find out in this video...
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
13 जानेवारी 2026।मानवत कापूस भाव वाढले|Kapus bajar bhav।कापुस बाजार भाव आजचे।Kapus Bhav Today|8400
आयातीवर लागू झालेले शुल्क आणि बाजारातील कमी आवक तसेच सरकीच्या दरातील तेजी यामुळे १ जानेवारीपासून कापसाच्या भावात चांगली सुधारणा झाली आहे. सरासरी भाव आता हमीभावर पोचले आहेत. तर अकोट बाजारात उचांकी ८ हजार रुपये दर मिळाला आहे. कापसाच्या दराला पुढील काळातही मजबूत आधार राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
Due to the tariffs imposed on imports, reduced market supply, and the rise in cottonseed prices, cotton prices have improved significantly since January 1st. The average price has now reached the minimum support price, and a record high price of Rs. 8,000 was recorded in the Akot market. Cotton market analysts predict that cotton prices will remain strong in the coming period as well.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
12 जानेवारी 2026।मानवत कापूस भाव वाढले|Kapus bajar bhav।कापुस बाजार भाव आजचे।Kapus Bhav Today|8400|
On Friday, leaders of various farmer organizations met with the committee established by the Supreme Court to suggest reforms in the agricultural sector. During these meetings, the farmer leaders raised various issues related to agriculture and farmers. They highlighted the increasing number of farmer suicides due to debt. As a solution to this crisis, leaders of farmer organizations from across the country demanded a central law guaranteeing Minimum Support Prices (MSP) for all agricultural produce. So, what issues did the farmer leaders raise before this committee? Why did the farmer leaders announce a protest march next month? What is the farmers' leaders' stance on loan waivers? Let's find out in today's The Agrowon Show...
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
10 जानेवारी 2026।मानवत कापूस भाव वाढले|Kapus bajar bhav।कापुस बाजार भाव आजचे।Kapus Bhav Today|8200|
देशातील बाजारात कापसाचे भाव वाढले आहेत. तर दुसरीकडे बाजारातील घडामोडीही झापाट्याने बदलत आहेत. या घडामोडींकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. मग या घडामोडी काय आहेत? याचा आपल्या कापसाच्या भावावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Cotton prices have increased in the domestic market. On the other hand, market dynamics are also changing rapidly. Farmers need to pay attention to these developments. So, what are these developments? What impact can they have on cotton prices? You will find this information in this video.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
Land Record भूमिअभिलेख विभागाचं अद्यावत पोर्टल || Bhumi Abhilekh portal Maharashtra
Also 🌍Follow me
WhatsApp - https://whatsapp.com/c...
Website - https://grnshetiyojna.in/
Website - https://www.prabhudeva...
Instagram - https://www.instagram....
👬Facebook - / community
▶ Telegram group - https://t.me/joinchat/...
Telegram channel - https://t.me/pdgrsheti...
▶ Youtube - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
9 जानेवारी 2026।मानवत कापूस भाव वाढले।Kapus bajar bhav।कापुस बाजार भाव आजचे
भारताच्या सुताचा मुख्य ग्राहक बांगलादेश आहे. पण भारतातून आयात होणाऱ्या सुतावर १० ते २० टक्के शुल्क लावण्याची बांगलादेशातील सूत उद्योगाने मागणी केली आहे. बांगलादेशने शुल्क लावल्यास भारतातून निर्यात कमी होण्याची भीती आहे. मात्र शुल्क लावण्याला बांगलादेशील कापड उद्योगानेच विरोध केला आहे.
Bangladesh is the main customer for Indian yarn. However, the yarn industry in Bangladesh has demanded that a 10 to 20 percent tariff be imposed on yarn imported from India. There are fears that if Bangladesh imposes the tariff, exports from India will decrease. However, the Bangladeshi textile industry itself has opposed the imposition of the tariff.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
Pm Kisan आजच भरा Pmkisan Physical Verification Form; अन्यथा हप्ता होईल बंद
Pm Kisan Ineligibility
https://grnshetiyojna....
Namo shetkari नमो शेतकरीचा पुढील हप्ता कधी, किती शेतकरी पात्र ?
Pm kisan
https://grnshetiyojna....
#PmKisan #pmkisan22stinstallment #pmkisanbeneficiary
Ativrushti Bharpai 2025 - कधी येणार खात्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई ?
अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप; ३४ जिल्हे अपडेट || Rabbi anudan
Crop Loan राज्यात अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने पिक कर्ज वसुलीसह पिक कर्जाच्या पुनर्गठन बाबत मोठा निर्णय.
https://grnshetiyojna....
अतिवृष्टी अनुदान वितरणाला गती, लाभार्थी यादी फार्मर आयडी मंजुरी.
Ativrushti Anudan 2025
https://www.prabhudeva...
खरीप-2025 पासून राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी/ पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत
https://grnshetiyojna....
https://grnshetiyojna....
शेतकऱ्यांना अतिवृष्टी सह सर्व कृषी विभागाच्या योजनांच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्र, Farmer ID for Ativrushti Anudan, mahadbt scheme
https://grnshetiyojna....
Also 🌍Follow me
WhatsApp - https://whatsapp.com/c...
Website - https://grnshetiyojna.in/
Website - https://www.prabhudeva...
Instagram - https://www.instagram....
👬Facebook - / community
▶ Telegram group - https://t.me/joinchat/...
Telegram channel - https://t.me/pdgrsheti...
8 जानेवारी 2026।सेलू कापूस भाव वाढले।Kapus bajar bhav।कापुस बाजार भाव आजचे।Kapus Bhav Today|8100|
२०२६ च्या मॉन्सून हंगामाच्या कालावधीत एल निनोची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञाकडून वर्तवली जात आहे. एल निनो वर्षे असेल तर भारताच्या मॉन्सूनवर परिणाम होतो. म्हणजे दुष्काळच पडतो, असा समज आहे. त्यामुळे २०२६ वर्षे दुष्काळी असेल, या चर्चेनं जोर धरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधुक वाढली आहे. त्यामुळे जगभरातील हवामान विभाग काय सांगतात? एल निनोचं वर्षे खरंच राहणार आहे? सध्या नेमकं काय चित्र आहे? एल निनो म्हणजे काय? या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत, आजच्या द अॅग्रोवन शोमधून....
Weather experts are predicting a possibility of El Niño conditions developing during the 2026 monsoon season. There is a common belief that if it's an El Niño year, it affects India's monsoon, leading to drought. Therefore, discussions about 2026 being a drought year have gained momentum, increasing anxiety among farmers. So, what are weather departments worldwide saying? Will 2026 truly be an El Niño year? What is the current situation? What exactly is El Niño? We will understand all these things in today's The Agrowon Show...
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
राज्य सरकारने जिल्हा बँकांसह सहकारी संस्थांकडून कर्ज थकबाकीदार आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची सविस्तर माहिती गोळा करायला सुरुवात केलीय. याबाबतचे आदेशहीसहकार आयुक्तांनी जिल्हा बॅंकांना दिलेत. त्यानुसार सध्या माहिती संकलनाचे काम सुरु झालंय. पण यामध्ये २०२५ पर्यंतची माहिती गोळा केली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शेतकरी नेते अजित नवले यांनी सरकार शेतकऱ्यांचा छळ करणार असं दिसत असल्याची टीका केली. मग कर्जमाफीसाठी सहकार विभागाने काय आदेश बॅंकांना दिलेत? कोणती माहिती गोळा केली जात आहे? अतिवृष्टीग्रस्तांना कर्जमाफीतून वगळण्याचा डाव खेळला जातोय? शेतकरी नेत्यांचा आरोप काय आहे? जाणून घेऊया आजच्या द अॅग्रोवन शोमधून...
The state government has started collecting detailed information about farmers who have defaulted on loans and those who repay regularly, from cooperative institutions including district banks. The Cooperative Commissioner has also issued orders to the district banks in this regard. Accordingly, the process of collecting information has begun. However, there are discussions that information up to 2025 is being collected. Therefore, farmer leader Ajit Navale criticized the government, saying it appears they are planning to harass the farmers. So, what orders has the cooperation department given to the banks regarding loan waivers? What kind of information is being collected? Is there a plan to exclude those affected by excessive rainfall from the loan waiver? What are the allegations of the farmer leaders? Let's find out in today's The Agrowon Show...
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
🔴 6 जानेवारी 2026।मानवत कापूस भाव वाढले।Kapus bajar bhav।कापुस बाजार भाव आजचे।Kapus Bhav Today|7900|
🔴 6 जानेवारी 2026।मानवत कापूस भाव वाढले।Kapus bajar bhav।कापुस बाजार भाव आजचे।Kapus Bhav Today|7900|
बैलगाडा
#karjmafi #devendrafadnavis #marathilivenews
शेतकरीमाफीचा जोर वाढलेला असताना कर्जाची स्थिती सांगितली जाते. शेवटच्या दिवशी (ता. १८) 'शेतकऱ्यांना कर्ज काढण्यासाठी अल्प आणि कालबाह्य काळासाठी सुचनेची घोषणा केली जाईल. कर्जमाफीचा स्पष्ट उल्लेख नसलेला सरकार शब्दच्छल कर्जमाफीचा असा कात्रजचा घाट शोधणार आहे, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पुढेचा सोपस्कार सरकार या मुद्यावर वेळकापूपणा करत नाही ही जात आहे.
शेतकरी कर्जमाफीची मागणी वाढू लागल्याने, शुक्रवारी (१८) पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, विधानसभेत 'शेतकऱ्यांना कर्जाच्या सापळ्यातून बाहेर काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचविणारी समिती' नियुक्त करण्याची घोषणा करण्यात आली. यामध्ये कर्जमाफीचा स्पष्ट उल्लेख नसल्याने, सरकार कर्जमाफीच्या मागणीला कमकुवत करण्यासाठी आपल्या शब्दांचा वापर करेल का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. समितीला सुविधा देऊन या मुद्द्यावर वेळ वाया घालवल्याचा आरोपही केला जात आहे.
ॲग्रोवन - ताज्या कृषी बातम्या मराठीत | कृषी प्रसारण बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agroondigital
Twitter - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgroonDi...
व्हॉट्स ऍप - http://bit.ly/46Zyd8m
----------------------------------------------
#ॲग्रोवन #agroondigital #farmer #agrobulletin #agrowonupdate #sakalagrowon #बाजारभाव #हवामान