Top videos

Mayvideo
2 Views · 21 hours ago

⁣मंत्रिमंडळाने यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पासाठी निधीच्या तरतुदीस मान्यता दिली आहे. तसेच राज्यातील तरुणांना रोजगार देण्यासाठी एक संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर शेतीमाल निर्यातीसाठी मल्टी मॉडेल हब व टर्मिनल मार्केटची उभारणी करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मग दहा निर्णय कोणते आहेत? जाणून घेऊया या व्हिडीओमधून...

The cabinet has approved the allocation of funds for the Bembla river project in Yavatmal district. It has also decided to establish an organization to provide employment to the youth of the state. Furthermore, the decision to set up a multi-modal hub and terminal market for agricultural produce export was also taken in today's cabinet meeting. So, what are the ten decisions? Let's find out in this video...

Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m

Mayvideo
227 Views · 5 days ago

⁣13 जानेवारी 2026।मानवत कापूस भाव वाढले|Kapus bajar bhav।कापुस बाजार भाव आजचे।Kapus Bhav Today|8400

Mayvideo
136 Views · 6 days ago

⁣12 जानेवारी 2026।मानवत कापूस भाव वाढले|Kapus bajar bhav।कापुस बाजार भाव आजचे।Kapus Bhav Today|8400|

Sudarsahan_Hatkadake
90 Views · 11 days ago

⁣मंडळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवा तासभर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सडकून टीका केली. पण कुणावर ? ज्यांच्या मांडीला मांडी लावून राज्यात ते सत्तेत आहेत त्या भाजपवर. मंडळी 2019 च्या निवडणुका भाजप आणि अखंड शिवसेनेन एकत्रित लढवल्या. मात्र मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याच्या मुद्द्यावरून दोन पक्षांमध्ये बिनसलं. शिवसेनेन भाजप पासून वेगळ होण्याचा निर्णय घेतला. यानंतर काही दिवसात म्हणजे 23 नोव्हेंबर 2021 ला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेत सरकार स्थापन केलं. फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत सरकार तयार झाल्यामुळ राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पण हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं सरकार आहे की भाजप आणि अजित पवारांच्या नेतृत्वात काही आमदार असं सरकार आहे, याविषयी संभ्रम होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी त्यावेळी अजित पवारांनी घेतलेली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची नसल्याचं म्हटलं होतं. पुढच्या दोन दिवसात शरद पवारांनी सगळ्या आमदारांना परत आणलं. त्यामुळ हे सरकार गंडल. पुरेसा पाठिंबा नसल्यामुळे. तीन दिवसात हे सरकार कोसळलं. मात्र यामध्ये अजितदादांची अपुरी काम पूर्ण झाली आणि या तीन दिवसात अजित पवारांना सिंचन घोटाळ्याच्या आरोपातून क्लीन चीट मिळाली असं बोलल जात.. यावर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना नेमकं काय घडलं होतं हे सांगितल. "शरद पवारांना आम्ही शपथ घेणार हे माहीत होतं. त्यांच्या संमतीन सगळं झालं. पण नंतर त्यांनी धोका दिला", असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. मात्र राजकीय वर्तुळात, माध्यमांमध्ये वेगळीच चर्चा रंगली होती. शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना धोका दिला नव्हता,तर शरद पवार आणि अजित पवार यांची एकत्र मिळून ही खेळी होती अशी चर्चा झाली. यावर शरद पवारांनी मात्र बोलन टाळलं. "महाविकास आघाडी येण्याआधी पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यामुळ चांगली गोष्ट एकच घडली की, राष्ट्रपती राजवट उठली", एवढं बोलून शरद पवारांनी या चर्चेला पूर्णविराम दिला. मात्र शपथविधी बाबत त्यांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, मला जे बोलायचं होतं ते मी बोललोय. समझनेवालो को इशारा काफी है. पण मंडळी या सगळ्या नाट्यातून एक एक प्रश्न मात्र सगळ्यांनाच पडलाय. की खरंच अजित पवार देवेंद्र फडणवीस यांचा कामापुरता मामा करून घेतायेत का ? बरं हा प्रश्न का उपस्थित होतोय? हे जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.c...

instagram link :

Sudarsahan_Hatkadake
140 Views · 12 days ago

⁣⁣


राज्य सरकारने जिल्हा बँकांसह सहकारी संस्थांकडून कर्ज थकबाकीदार आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची सविस्तर माहिती गोळा करायला सुरुवात केलीय. याबाबतचे आदेशहीसहकार आयुक्तांनी जिल्हा बॅंकांना दिलेत. त्यानुसार सध्या माहिती संकलनाचे काम सुरु झालंय. पण यामध्ये २०२५ पर्यंतची माहिती गोळा केली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शेतकरी नेते अजित नवले यांनी सरकार शेतकऱ्यांचा छळ करणार असं दिसत असल्याची टीका केली. मग कर्जमाफीसाठी सहकार विभागाने काय आदेश बॅंकांना दिलेत? कोणती माहिती गोळा केली जात आहे? अतिवृष्टीग्रस्तांना कर्जमाफीतून वगळण्याचा डाव खेळला जातोय? शेतकरी नेत्यांचा आरोप काय आहे? जाणून घेऊया आजच्या द अॅग्रोवन शोमधून...

The state government has started collecting detailed information about farmers who have defaulted on loans and those who repay regularly, from cooperative institutions including district banks. The Cooperative Commissioner has also issued orders to the district banks in this regard. Accordingly, the process of collecting information has begun. However, there are discussions that information up to 2025 is being collected. Therefore, farmer leader Ajit Navale criticized the government, saying it appears they are planning to harass the farmers. So, what orders has the cooperation department given to the banks regarding loan waivers? What kind of information is being collected? Is there a plan to exclude those affected by excessive rainfall from the loan waiver? What are the allegations of the farmer leaders? Let's find out in today's The Agrowon Show...


Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------

Mayvideo
220 Views · 6 days ago

⁣आयातीवर लागू झालेले शुल्क आणि बाजारातील कमी आवक तसेच सरकीच्या दरातील तेजी यामुळे १ जानेवारीपासून कापसाच्या भावात चांगली सुधारणा झाली आहे. सरासरी भाव आता हमीभावर पोचले आहेत. तर अकोट बाजारात उचांकी ८ हजार रुपये दर मिळाला आहे. कापसाच्या दराला पुढील काळातही मजबूत आधार राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

Due to the tariffs imposed on imports, reduced market supply, and the rise in cottonseed prices, cotton prices have improved significantly since January 1st. The average price has now reached the minimum support price, and a record high price of Rs. 8,000 was recorded in the Akot market. Cotton market analysts predict that cotton prices will remain strong in the coming period as well.


Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m

Sudarsahan_Hatkadake
262 Views · 9 days ago

⁣9 जानेवारी 2026।मानवत कापूस भाव वाढले।Kapus bajar bhav।कापुस बाजार भाव आजचे