एका चुकीच्या वळणामुळे इतिहास बदलला: सात आश्चर्यांपैकी एका शहराचा शोध....

105 مناظر· 06/01/26
Mayvideo
Mayvideo
سبسکرائبرز
0
میں

⁣तो चालता चालता रस्ता चुकला आणि 2 हजार वर्ष मागे पोहचला! त्याने जे पाहिलं त्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली ! कारण त्याच्या समोर होतं दगडांमध्ये कोरलेलं एक भव्य शहर. जे वाळवंटाच्या मध्यभागी लपलेलं होतं. वाळवंटाच्या मधोमध दगडांमध्ये इतकं भव्य बांधकाम कोणी केलं होतं? तेही पाण्याशिवाय! आणि एवढं भव्य शहर बांधून इथली लोकं कुठे गेली? हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.
#PetraLostCity​ #AncientCivilizations​ #HiddenHistory​ #ArchaeologyMystery​ #NabataeanEmpire​ #AncientEngineering​ #LostCities​ #गाजावाजा​ #bhfyp​ #Gajawaja​
( petra lost city real story, man discovers ancient city by mistake, 2000 year old city in desert, petra jordan mystery explained, ancient city carved in rock )
टीप :
हा व्हिडिओ फक्त माहितीच्या उद्देशाने आहे. ही माहिती वेबसाईट्स आणि न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या स्रोतांच्या आधारावर घेण्यात आली आहे. कोणाच्याही भावनांना दुखवण्याचा गाजावाजाचा हेतू नाही.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.

/ @gajawaja ​


⁣असे आणखी काही interesting विषय तुम्हाला माहिती असतील तर त्यावर विस्तृत लेख लिहून आम्हाला articles.k3media@gmail.com या ईमेल आयडीवर मेल करून नक्की पाठवा.
Connect With Us On🔎
➡ Facebook : / gajawajaofficial ​

➡ Instagram : / gajawaja_official ​

➡Website: https://gajawaja.in/​

مزید دکھائیں

 0 تبصرے sort   ترتیب دیں