marathinews24
marathinews24
0

Sambhajinagar Fake Note Factory: खोट्या नोटा छपाईची Farzi Style Factory, Cigarate मुळे बिंग फुटलं

नगर-सोलापूर हायवेवरून जात असताना अंबिलवाडी फाट्यावर एक ब्लॅक कलरची थार येऊन थांबते आणि त्या थार मधून दोघेजणं खाली उतरतात. रस्ताच्या बाजूलाच एक पानटपरी असते, ते तिथे सिगारेट घेण्यासाठी जातात. टपरी चालक त्यांना एक सिगारेटच पाकीट देतो आणि गाडीतून उतरलेलं हे इसम त्या चालकाला एक पाचशेची नोट देतात आणि समोर येतो तो छत्रपती संभाजीनगरमधील आत्तापर्यंच सर्वात मोठा बनावट नोटांचा बाजार. गेल्या चार वर्षांपासून काही सराईत गुन्हेगारांकडून शहरात पाचशेच्या खोट्या नोटा छापण्याचा कारखानाच चालवला जातं होता. ज्याचा पोलिसांनी काल पर्दापाश केला असून वाळूज MIDC भागातून ६० लाख रुपयांचा बनावट नोटासह ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. या घटनेनं सगळीकडे एकच खळबळ उडालीय. पण हा सगळा गोरखधंदा चालवला जात होता, यात कोण-कोण सहभागी होत? आणि पोलिसांनी त्यांचा कसा पर्दापाश केला? हा सगळा घटनाक्रम सांगणारा हा व्हिडीओ.





‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...

Subscribe: / @maharashtra_bhumi_off...

►Website - https://maharashtrabhu...
►FB - / maharashtrabhumiofficial
►Insta - / maharashtra_bhumi_offi...
►Twitter - / mahabhumi22
►YouTube - / @maharashtra_bhumi_off...

दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
https://chat.whatsapp....


Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare


जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !

For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in

Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD

Del

Trending Udforsk mere


Artikler Udforsk mere