Ultimi video
आईतवार म्हणलं कि पप्याच्या स्पष्टाला कसलाच नसोचप्या. निवांत उठवा, नाश्ता करा अन दिवसभर टीव्ही चॅनल बस उलटा.त्याला क्रिकेट,कबड्डी,ट्यापाट्या,लगोरीगोट्या,भवराले इथले खेळ खेळले नाद. कारण त्याला नाद होता सिम्पसन्स कार्टून बघण्याचा. लावुन केलेली उभी घडी जर का पप्यानी विस्कटली कि पप्या अनुभवाचा अनुभव घेतला नाही.त्यांनी फक्त "कार्टून बघाच असेल तर रविवारच" टाकून अभ्यास केला. एक आई, एक खोडकर पोरगं, एक ८ वर्ष हुशार पोरगी आणि एक बाळ. जे अख्ख्या कार्टून मध्ये क्वचित बोललं. पण त्या घडल्या संपूर्ण घटना हे कथेनुसार शु नेतं. ते पप्याला इतकं का सांगायचं? कारण घडतंय भविष्य सांगते, क्षुब्ध अनावरला भविष्य. मग ते आताच्या पुढे,आताच्या घडामोडीत कसं सांगायचं? simpsons कार्टून खरच भविष्य शोधतं का? कि ते कार्टून उगाच पाट्या टाकतंय ? त्याचे कारण काय आहे ? हेच आपण हे विडीओ अनुभव जाणून घेत आहोत.
या व्हिडिओमधील प्रतिमा केवळ प्रतिनिधित्वासाठी वापरल्या आहेत.
आमच्याशी कनेक्ट व्हा -
फेसबुक लिंक : विषय भारी एफबी
https://www.facebook.c...
इन्स्टाग्राम लिंक:
/ विषयाचभारी
आमची वेबसाइट:
https://vishaychbhari.com
अमेरिकेच्या कापसापासून बनवलेल्या कापडाची निर्यात बांगलादेश शुल्कविना करू शकणार आहे. याचा कापड निर्यातीवर फारसा परिणाम होणार नाही. तसेच बांगलादेशमध्ये सूत निर्मितीची क्षमता कमी आणि महागडी आहे. पण देशात सीसीआयची कमी भावात कापूस विक्री आणि आयातीमुळे भाव दबावात आले आहेत, असे जाणकारांनी सांगितले.
Bangladesh will be able to export cloth made from American cotton without duty. This will not have much impact on cloth exports. Also, yarn production capacity in Bangladesh is low and expensive. But the country's low-priced cotton sales and imports by CCI have put pressure on prices, experts said.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
मंत्रिमंडळाने यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पासाठी निधीच्या तरतुदीस मान्यता दिली आहे. तसेच राज्यातील तरुणांना रोजगार देण्यासाठी एक संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर शेतीमाल निर्यातीसाठी मल्टी मॉडेल हब व टर्मिनल मार्केटची उभारणी करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मग दहा निर्णय कोणते आहेत? जाणून घेऊया या व्हिडीओमधून...
The cabinet has approved the allocation of funds for the Bembla river project in Yavatmal district. It has also decided to establish an organization to provide employment to the youth of the state. Furthermore, the decision to set up a multi-modal hub and terminal market for agricultural produce export was also taken in today's cabinet meeting. So, what are the ten decisions? Let's find out in this video...
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
13 जानेवारी 2026।मानवत कापूस भाव वाढले|Kapus bajar bhav।कापुस बाजार भाव आजचे।Kapus Bhav Today|8400
आयातीवर लागू झालेले शुल्क आणि बाजारातील कमी आवक तसेच सरकीच्या दरातील तेजी यामुळे १ जानेवारीपासून कापसाच्या भावात चांगली सुधारणा झाली आहे. सरासरी भाव आता हमीभावर पोचले आहेत. तर अकोट बाजारात उचांकी ८ हजार रुपये दर मिळाला आहे. कापसाच्या दराला पुढील काळातही मजबूत आधार राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
Due to the tariffs imposed on imports, reduced market supply, and the rise in cottonseed prices, cotton prices have improved significantly since January 1st. The average price has now reached the minimum support price, and a record high price of Rs. 8,000 was recorded in the Akot market. Cotton market analysts predict that cotton prices will remain strong in the coming period as well.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
12 जानेवारी 2026।मानवत कापूस भाव वाढले|Kapus bajar bhav।कापुस बाजार भाव आजचे।Kapus Bhav Today|8400|
राज ठाकरे इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील, ही माझी भविष्यवाणी आहे... तुम्ही हवं तर निकालानंतर पाहा” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये ही भविष्यवाणी केली.ज्या नेत्याने २००६ मध्ये शिवसेनेला पर्याय म्हणून धडाक्यात सुरुवात केली, ज्यांच्या २००९ च्या निकालांनी प्रस्थापितांना घाम फोडला, त्यांच्याबद्दल चक्क 'संपण्याची' भविष्यवाणी केली जातेय? पण फडणवीस असं का म्हणतायत? खरचं राज ठाकरेंचा निर्णय चुकलाय का ? फडणवीसांची भविष्यवाणी खरी होईल का? आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात.
नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
On Friday, leaders of various farmer organizations met with the committee established by the Supreme Court to suggest reforms in the agricultural sector. During these meetings, the farmer leaders raised various issues related to agriculture and farmers. They highlighted the increasing number of farmer suicides due to debt. As a solution to this crisis, leaders of farmer organizations from across the country demanded a central law guaranteeing Minimum Support Prices (MSP) for all agricultural produce. So, what issues did the farmer leaders raise before this committee? Why did the farmer leaders announce a protest march next month? What is the farmers' leaders' stance on loan waivers? Let's find out in today's The Agrowon Show...
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
10 जानेवारी 2026।मानवत कापूस भाव वाढले|Kapus bajar bhav।कापुस बाजार भाव आजचे।Kapus Bhav Today|8200|
देशातील बाजारात कापसाचे भाव वाढले आहेत. तर दुसरीकडे बाजारातील घडामोडीही झापाट्याने बदलत आहेत. या घडामोडींकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे. मग या घडामोडी काय आहेत? याचा आपल्या कापसाच्या भावावर काय परिणाम होऊ शकतो? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Cotton prices have increased in the domestic market. On the other hand, market dynamics are also changing rapidly. Farmers need to pay attention to these developments. So, what are these developments? What impact can they have on cotton prices? You will find this information in this video.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
Land Record भूमिअभिलेख विभागाचं अद्यावत पोर्टल || Bhumi Abhilekh portal Maharashtra
Also 🌍Follow me
WhatsApp - https://whatsapp.com/c...
Website - https://grnshetiyojna.in/
Website - https://www.prabhudeva...
Instagram - https://www.instagram....
👬Facebook - / community
▶ Telegram group - https://t.me/joinchat/...
Telegram channel - https://t.me/pdgrsheti...
▶ Youtube - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
9 जानेवारी 2026।मानवत कापूस भाव वाढले।Kapus bajar bhav।कापुस बाजार भाव आजचे
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फक्त प्रचार नाही… इथे सुरू आहे डावपेचांची लढाई…रणनीतींची युद्धनिती...महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत प्रत्येक पक्ष आपली ताकद पणाला लावत आहे युती होत आहेत… युती तुटत आहेत आणि राजकारण पुन्हा एकदा आपला खरा चेहरा दाखवत आहे पण या सगळ्या गोंगाटात एक नाव, एक कुटुंब आणि एक राजकीय समीकरण सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे पवार कुटुंब, कधीकाळी एकत्र असलेले काका–पुतणे आज वेगवेगळ्या पक्षांत उभे आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं पक्ष फुटला आणि त्याचबरोबर “पवार कुटुंब फुटलं” असा संदेश जनतेपर्यंत गेला. मात्र त्यानंतर घडलेल्या घटना या दाव्यावर शंका उपस्थित करतात. बंद दाराआडच्या भेटी, काही महानगरपालिकांमध्ये झालेली अनपेक्षित युती, भाजपसोबत सत्तेत असतानाही देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर अजित पवारांनी लावलेला टीकेचा सूर. या सगळ्या गोष्टी एकच संकेत देतात कि हे वेगळेपण तितकं स्पष्ट नाही, जितकं ते दाखवलं जातंय. खरं तर शरद पवारांचा राजकीय इतिहास पाहिल तर सत्ता टिकवण्यासाठी, योग्य वेळ साधण्यासाठी आणि राजकीय गणित अचूक बसवण्यासाठी त्यांनी नेहमीच धाडसी आणि सोयीचे निर्णय घेतलेले दिसतात. त्यामुळेच आज पवार काका–पुतणे वेगळे होणं हे महाराष्ट्राच्या राजकारणातला अनपेक्षित भूकंप होता की आधीपासून आखलेली एक रणनीती ? एकीकडे अजित पवार महायुतीत तर दुसरीकडे शरद पवार विरोधात,पण गरज भासली की स्थानिक पातळीवर एकमेकांना पूरक ठरणारी युती, हे काय संकेत देतं ? भाजप जिथे मजबूत आहे तिथे पवारांची जवळीक वाढतेय का? आणि जिथे भाजप अडचणीत आहे तिथे टीकेचा सूर चढतोय का? म्हणजेच पवार कुटुंब वेगळं होणं हे मतभेदांसाठी होतं, की सत्तेच्या भविष्यासाठी? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही फूट कायमची आहे का? की योग्य वेळ आली की महाराष्ट्र पुन्हा एकदा “पवार कुटुंब एकत्र” हे चित्र पाहणार आहे? या सगळ्या राजकीय परिस्थितीचा घेतलेला हा सविस्तर आढावा.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.c...
instagram link :
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
भारताच्या सुताचा मुख्य ग्राहक बांगलादेश आहे. पण भारतातून आयात होणाऱ्या सुतावर १० ते २० टक्के शुल्क लावण्याची बांगलादेशातील सूत उद्योगाने मागणी केली आहे. बांगलादेशने शुल्क लावल्यास भारतातून निर्यात कमी होण्याची भीती आहे. मात्र शुल्क लावण्याला बांगलादेशील कापड उद्योगानेच विरोध केला आहे.
Bangladesh is the main customer for Indian yarn. However, the yarn industry in Bangladesh has demanded that a 10 to 20 percent tariff be imposed on yarn imported from India. There are fears that if Bangladesh imposes the tariff, exports from India will decrease. However, the Bangladeshi textile industry itself has opposed the imposition of the tariff.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
Pm Kisan आजच भरा Pmkisan Physical Verification Form; अन्यथा हप्ता होईल बंद
Pm Kisan Ineligibility
https://grnshetiyojna....
Namo shetkari नमो शेतकरीचा पुढील हप्ता कधी, किती शेतकरी पात्र ?
Pm kisan
https://grnshetiyojna....
#PmKisan #pmkisan22stinstallment #pmkisanbeneficiary
Ativrushti Bharpai 2025 - कधी येणार खात्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई ?
अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप; ३४ जिल्हे अपडेट || Rabbi anudan
Crop Loan राज्यात अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने पिक कर्ज वसुलीसह पिक कर्जाच्या पुनर्गठन बाबत मोठा निर्णय.
https://grnshetiyojna....
अतिवृष्टी अनुदान वितरणाला गती, लाभार्थी यादी फार्मर आयडी मंजुरी.
Ativrushti Anudan 2025
https://www.prabhudeva...
खरीप-2025 पासून राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी/ पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत
https://grnshetiyojna....
https://grnshetiyojna....
शेतकऱ्यांना अतिवृष्टी सह सर्व कृषी विभागाच्या योजनांच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्र, Farmer ID for Ativrushti Anudan, mahadbt scheme
https://grnshetiyojna....
Also 🌍Follow me
WhatsApp - https://whatsapp.com/c...
Website - https://grnshetiyojna.in/
Website - https://www.prabhudeva...
Instagram - https://www.instagram....
👬Facebook - / community
▶ Telegram group - https://t.me/joinchat/...
Telegram channel - https://t.me/pdgrsheti...
8 जानेवारी 2026।सेलू कापूस भाव वाढले।Kapus bajar bhav।कापुस बाजार भाव आजचे।Kapus Bhav Today|8100|
२०२६ च्या मॉन्सून हंगामाच्या कालावधीत एल निनोची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञाकडून वर्तवली जात आहे. एल निनो वर्षे असेल तर भारताच्या मॉन्सूनवर परिणाम होतो. म्हणजे दुष्काळच पडतो, असा समज आहे. त्यामुळे २०२६ वर्षे दुष्काळी असेल, या चर्चेनं जोर धरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधुक वाढली आहे. त्यामुळे जगभरातील हवामान विभाग काय सांगतात? एल निनोचं वर्षे खरंच राहणार आहे? सध्या नेमकं काय चित्र आहे? एल निनो म्हणजे काय? या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत, आजच्या द अॅग्रोवन शोमधून....
Weather experts are predicting a possibility of El Niño conditions developing during the 2026 monsoon season. There is a common belief that if it's an El Niño year, it affects India's monsoon, leading to drought. Therefore, discussions about 2026 being a drought year have gained momentum, increasing anxiety among farmers. So, what are weather departments worldwide saying? Will 2026 truly be an El Niño year? What is the current situation? What exactly is El Niño? We will understand all these things in today's The Agrowon Show...
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
मंडळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवा तासभर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सडकून टीका केली. पण कुणावर ? ज्यांच्या मांडीला मांडी लावून राज्यात ते सत्तेत आहेत त्या भाजपवर. मंडळी 2019 च्या निवडणुका भाजप आणि अखंड शिवसेनेन एकत्रित लढवल्या. मात्र मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याच्या मुद्द्यावरून दोन पक्षांमध्ये बिनसलं. शिवसेनेन भाजप पासून वेगळ होण्याचा निर्णय घेतला. यानंतर काही दिवसात म्हणजे 23 नोव्हेंबर 2021 ला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेत सरकार स्थापन केलं. फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत सरकार तयार झाल्यामुळ राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पण हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं सरकार आहे की भाजप आणि अजित पवारांच्या नेतृत्वात काही आमदार असं सरकार आहे, याविषयी संभ्रम होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी त्यावेळी अजित पवारांनी घेतलेली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची नसल्याचं म्हटलं होतं. पुढच्या दोन दिवसात शरद पवारांनी सगळ्या आमदारांना परत आणलं. त्यामुळ हे सरकार गंडल. पुरेसा पाठिंबा नसल्यामुळे. तीन दिवसात हे सरकार कोसळलं. मात्र यामध्ये अजितदादांची अपुरी काम पूर्ण झाली आणि या तीन दिवसात अजित पवारांना सिंचन घोटाळ्याच्या आरोपातून क्लीन चीट मिळाली असं बोलल जात.. यावर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना नेमकं काय घडलं होतं हे सांगितल. "शरद पवारांना आम्ही शपथ घेणार हे माहीत होतं. त्यांच्या संमतीन सगळं झालं. पण नंतर त्यांनी धोका दिला", असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. मात्र राजकीय वर्तुळात, माध्यमांमध्ये वेगळीच चर्चा रंगली होती. शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना धोका दिला नव्हता,तर शरद पवार आणि अजित पवार यांची एकत्र मिळून ही खेळी होती अशी चर्चा झाली. यावर शरद पवारांनी मात्र बोलन टाळलं. "महाविकास आघाडी येण्याआधी पहाटेचा शपथविधी झाला होता. त्यामुळ चांगली गोष्ट एकच घडली की, राष्ट्रपती राजवट उठली", एवढं बोलून शरद पवारांनी या चर्चेला पूर्णविराम दिला. मात्र शपथविधी बाबत त्यांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, मला जे बोलायचं होतं ते मी बोललोय. समझनेवालो को इशारा काफी है. पण मंडळी या सगळ्या नाट्यातून एक एक प्रश्न मात्र सगळ्यांनाच पडलाय. की खरंच अजित पवार देवेंद्र फडणवीस यांचा कामापुरता मामा करून घेतायेत का ? बरं हा प्रश्न का उपस्थित होतोय? हे जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.c...
instagram link :
राज्य सरकारने जिल्हा बँकांसह सहकारी संस्थांकडून कर्ज थकबाकीदार आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची सविस्तर माहिती गोळा करायला सुरुवात केलीय. याबाबतचे आदेशहीसहकार आयुक्तांनी जिल्हा बॅंकांना दिलेत. त्यानुसार सध्या माहिती संकलनाचे काम सुरु झालंय. पण यामध्ये २०२५ पर्यंतची माहिती गोळा केली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शेतकरी नेते अजित नवले यांनी सरकार शेतकऱ्यांचा छळ करणार असं दिसत असल्याची टीका केली. मग कर्जमाफीसाठी सहकार विभागाने काय आदेश बॅंकांना दिलेत? कोणती माहिती गोळा केली जात आहे? अतिवृष्टीग्रस्तांना कर्जमाफीतून वगळण्याचा डाव खेळला जातोय? शेतकरी नेत्यांचा आरोप काय आहे? जाणून घेऊया आजच्या द अॅग्रोवन शोमधून...
The state government has started collecting detailed information about farmers who have defaulted on loans and those who repay regularly, from cooperative institutions including district banks. The Cooperative Commissioner has also issued orders to the district banks in this regard. Accordingly, the process of collecting information has begun. However, there are discussions that information up to 2025 is being collected. Therefore, farmer leader Ajit Navale criticized the government, saying it appears they are planning to harass the farmers. So, what orders has the cooperation department given to the banks regarding loan waivers? What kind of information is being collected? Is there a plan to exclude those affected by excessive rainfall from the loan waiver? What are the allegations of the farmer leaders? Let's find out in today's The Agrowon Show...
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
🔴 6 जानेवारी 2026।मानवत कापूस भाव वाढले।Kapus bajar bhav।कापुस बाजार भाव आजचे।Kapus Bhav Today|7900|
🔴 6 जानेवारी 2026।मानवत कापूस भाव वाढले।Kapus bajar bhav।कापुस बाजार भाव आजचे।Kapus Bhav Today|7900|
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) निवडणूक २०२६ मध्ये आता रंगत वाढली आहे. ज्या शहराला अजित दादांनी 'Brand Pimpri-Chinchwad' बनवलं, तिथेच आता भाजपने त्यांना जोरदार आव्हान दिलंय. भाजप प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan यांनी अजित पवारांच्या महायुतीतील प्रवेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राजकारण तापलं आहे.अजित पवारांनी भाजपच्या ९ वर्षांच्या सत्तेत झालेल्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले आहेत, तर दुसरीकडे Devendra Fadnavis यांच्या मार्गदर्शनाखाली महेश लांडगे आणि जगताप कुटुंबीयांनी भाजपचा गड मजबूत केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पिंपरी-चिंचवडच्या सत्तेचं नेमकं गणित काय आहे?
नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
तो चालता चालता रस्ता चुकला आणि 2 हजार वर्ष मागे पोहचला! त्याने जे पाहिलं त्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली ! कारण त्याच्या समोर होतं दगडांमध्ये कोरलेलं एक भव्य शहर. जे वाळवंटाच्या मध्यभागी लपलेलं होतं. वाळवंटाच्या मधोमध दगडांमध्ये इतकं भव्य बांधकाम कोणी केलं होतं? तेही पाण्याशिवाय! आणि एवढं भव्य शहर बांधून इथली लोकं कुठे गेली? हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.
#PetraLostCity #AncientCivilizations #HiddenHistory #ArchaeologyMystery #NabataeanEmpire #AncientEngineering #LostCities #गाजावाजा #bhfyp #Gajawaja
( petra lost city real story, man discovers ancient city by mistake, 2000 year old city in desert, petra jordan mystery explained, ancient city carved in rock )
टीप :
हा व्हिडिओ फक्त माहितीच्या उद्देशाने आहे. ही माहिती वेबसाईट्स आणि न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या स्रोतांच्या आधारावर घेण्यात आली आहे. कोणाच्याही भावनांना दुखवण्याचा गाजावाजाचा हेतू नाही.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @gajawaja
असे आणखी काही interesting विषय तुम्हाला माहिती असतील तर त्यावर विस्तृत लेख लिहून आम्हाला articles.k3media@gmail.com या ईमेल आयडीवर मेल करून नक्की पाठवा.
Connect With Us On🔎
➡ Facebook : / gajawajaofficial
➡ Instagram : / gajawaja_official
➡Website: https://gajawaja.in/
बैलगाडा
नगर-सोलापूर हायवेवरून जात असताना अंबिलवाडी फाट्यावर एक ब्लॅक कलरची थार येऊन थांबते आणि त्या थार मधून दोघेजणं खाली उतरतात. रस्ताच्या बाजूलाच एक पानटपरी असते, ते तिथे सिगारेट घेण्यासाठी जातात. टपरी चालक त्यांना एक सिगारेटच पाकीट देतो आणि गाडीतून उतरलेलं हे इसम त्या चालकाला एक पाचशेची नोट देतात आणि समोर येतो तो छत्रपती संभाजीनगरमधील आत्तापर्यंच सर्वात मोठा बनावट नोटांचा बाजार. गेल्या चार वर्षांपासून काही सराईत गुन्हेगारांकडून शहरात पाचशेच्या खोट्या नोटा छापण्याचा कारखानाच चालवला जातं होता. ज्याचा पोलिसांनी काल पर्दापाश केला असून वाळूज MIDC भागातून ६० लाख रुपयांचा बनावट नोटासह ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. या घटनेनं सगळीकडे एकच खळबळ उडालीय. पण हा सगळा गोरखधंदा चालवला जात होता, यात कोण-कोण सहभागी होत? आणि पोलिसांनी त्यांचा कसा पर्दापाश केला? हा सगळा घटनाक्रम सांगणारा हा व्हिडीओ.
‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...
Subscribe: / @maharashtra_bhumi_off...
►Website - https://maharashtrabhu...
►FB - / maharashtrabhumiofficial
►Insta - / maharashtra_bhumi_offi...
►Twitter - / mahabhumi22
►YouTube - / @maharashtra_bhumi_off...
दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
https://chat.whatsapp....
Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare
जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !
For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in
Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD
माझ्या गुरूच्या आशिर्वादान मी जगतोय वाघावाणी | GuruPurnima Song 2025 | Guru Datta Song | New GuruPur
माझ्या गुरूच्या आशिर्वादान मी जगतोय वाघवाणी | गुरुपौर्णिमा गाणे 2025 | गुरु दत्त गाणे | नवीन गुरुपौर्णिमा गाणे 2025 | मच्छिंद्रनाथ गाणे
𝗩𝗜𝗗𝗘𝗢 𝗖𝗥𝗘𝗗𝗜𝗧𝗦 :
निर्माते: संदीप भोईर
𝗔𝗨𝗗𝗜𝗢 𝗖𝗥𝗘𝗗𝗜𝗧𝗦 :
माझ्या गुरूच्या आशिर्वादान मी जगतोय वाघवाणी | l
संगीत लेबल : संदिप भोईर प्रोडक्शन
संगीत, गायक: संदीप भोईर
संगीतकार : डीजे अक्षय प्रो, प्रथमेश राणे
गीतलेखन : एसपी सचिन पवार
रेकॉर्डिंग स्टुडिओ : गौरव रेकॉर्डिंग स्टुडिओ
𝗩𝗜𝗗𝗘𝗢 𝗧𝗘𝗔𝗠 :
डीओपी आणि एडिट: ओम भोईर
पोस्टर डिझाइन केलेले: ओम भोईर
AKASH SHINDE OFFICIAL PRESENTS
आकाश शिंदे यांची अधिकृत भेट
बाबा माया मच्छिंदर
निर्मिती
कौस्तुभ-योगेश
गायक-संगीत
आकाश शिंदे
गीत
उमेश बोंडे
संगीत संयोजक
रूप गौरवते
वादक
महेश लोखंडे
रेकॉर्डीस्ट
लोकेश खैरे
(बीके स्टुडिओ)
पोस्टर
सुनील खाजेकर
संपर्क
८८०५२६९६११
९२२४२ ३४५०२
#आकाशशिंदेन्यूजगाण
#बडेबाबा
#आकाशशिंदे
#आकाशशिंदेन्यूजगाण
#नवनाथ
#नवनाथघाट
#कानिफनाथ
#कानिफनाथमधीचा
#कानिफनाथमहाराज
#मधिचकनिफनाथ
#मच्छिंद्रनाथ
#मच्छिंद्रनाथस्टेटस
#बडेबा
#नाथनचिगानी
#नवनाथगाणे
#नाथपंथ
#गाथानवनाथांची
#दत्तात्रेय
#दत्ता
#दत्तगुरू
#दत्तात्रेयस्वामीगीते
#karjmafi #devendrafadnavis #marathilivenews
शेतकरीमाफीचा जोर वाढलेला असताना कर्जाची स्थिती सांगितली जाते. शेवटच्या दिवशी (ता. १८) 'शेतकऱ्यांना कर्ज काढण्यासाठी अल्प आणि कालबाह्य काळासाठी सुचनेची घोषणा केली जाईल. कर्जमाफीचा स्पष्ट उल्लेख नसलेला सरकार शब्दच्छल कर्जमाफीचा असा कात्रजचा घाट शोधणार आहे, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पुढेचा सोपस्कार सरकार या मुद्यावर वेळकापूपणा करत नाही ही जात आहे.
शेतकरी कर्जमाफीची मागणी वाढू लागल्याने, शुक्रवारी (१८) पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, विधानसभेत 'शेतकऱ्यांना कर्जाच्या सापळ्यातून बाहेर काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचविणारी समिती' नियुक्त करण्याची घोषणा करण्यात आली. यामध्ये कर्जमाफीचा स्पष्ट उल्लेख नसल्याने, सरकार कर्जमाफीच्या मागणीला कमकुवत करण्यासाठी आपल्या शब्दांचा वापर करेल का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. समितीला सुविधा देऊन या मुद्द्यावर वेळ वाया घालवल्याचा आरोपही केला जात आहे.
ॲग्रोवन - ताज्या कृषी बातम्या मराठीत | कृषी प्रसारण बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agroondigital
Twitter - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgroonDi...
व्हॉट्स ऍप - http://bit.ly/46Zyd8m
----------------------------------------------
#ॲग्रोवन #agroondigital #farmer #agrobulletin #agrowonupdate #sakalagrowon #बाजारभाव #हवामान
#कसब #येरवडा #भूतकथा #विषयचभरी
येरवडा जेलमध्ये कसाबचं भूत फिरतं? नेमकं सत्य काय? कसाबचा शेवटचा दिवस कसा होता | विशायच भरी
या व्हिडिओमधील प्रतिमा केवळ प्रतिनिधित्वासाठी वापरल्या आहेत.
आमच्याशी कनेक्ट व्हा -
फेसबुक लिंक : विषय भारी एफबी
https://www.facebook.c...
इन्स्टाग्राम लिंक:
/ विषयाचभ. .
आमची वेबसाइट:
https://vishaychbhari.com
कॉपीराइट अस्वीकरण:
कॉपीराइट कायदा १९७६ च्या कलम १०७ अंतर्गत, टीका, टिप्पणी, बातम्यांचे वृत्तांकन, अध्यापन, शिष्यवृत्ती आणि संशोधन यासारख्या उद्देशांसाठी 'वाजवी वापर' करण्याची परवानगी आहे. कॉपीराइट कायद्यांद्वारे वाजवी वापराची परवानगी आहे जी अन्यथा उल्लंघन करणारी, ना-नफा, शैक्षणिक किंवा वैयक्तिक वापराची सूचना वाजवी वापराच्या बाजूने शिल्लक ठेवते.
धन्यवाद
#कसाब
#येरवाडा
#भूतकथा
#विषयभारी
#विषयचभारी