Top videos

Mayvideo
24 Views · 3 months ago

⁣अमेरिकेच्या कापसापासून बनवलेल्या कापडाची निर्यात बांगलादेश शुल्कविना करू शकणार आहे. याचा कापड निर्यातीवर फारसा परिणाम होणार नाही. तसेच बांगलादेशमध्ये सूत निर्मितीची क्षमता कमी आणि महागडी आहे. पण देशात सीसीआयची कमी भावात कापूस विक्री आणि आयातीमुळे भाव दबावात आले आहेत, असे जाणकारांनी सांगितले.

Bangladesh will be able to export cloth made from American cotton without duty. This will not have much impact on cloth exports. Also, yarn production capacity in Bangladesh is low and expensive. But the country's low-priced cotton sales and imports by CCI have put pressure on prices, experts said.


Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m

marathinews24
51 Views · 9 months ago

नगर-सोलापूर हायवेवरून जात असताना अंबिलवाडी फाट्यावर एक ब्लॅक कलरची थार येऊन थांबते आणि त्या थार मधून दोघेजणं खाली उतरतात. रस्ताच्या बाजूलाच एक पानटपरी असते, ते तिथे सिगारेट घेण्यासाठी जातात. टपरी चालक त्यांना एक सिगारेटच पाकीट देतो आणि गाडीतून उतरलेलं हे इसम त्या चालकाला एक पाचशेची नोट देतात आणि समोर येतो तो छत्रपती संभाजीनगरमधील आत्तापर्यंच सर्वात मोठा बनावट नोटांचा बाजार. गेल्या चार वर्षांपासून काही सराईत गुन्हेगारांकडून शहरात पाचशेच्या खोट्या नोटा छापण्याचा कारखानाच चालवला जातं होता. ज्याचा पोलिसांनी काल पर्दापाश केला असून वाळूज MIDC भागातून ६० लाख रुपयांचा बनावट नोटासह ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. या घटनेनं सगळीकडे एकच खळबळ उडालीय. पण हा सगळा गोरखधंदा चालवला जात होता, यात कोण-कोण सहभागी होत? आणि पोलिसांनी त्यांचा कसा पर्दापाश केला? हा सगळा घटनाक्रम सांगणारा हा व्हिडीओ.





‘महाराष्ट्र भूमी’ बातमी, माहिती आणि ज्ञानाचा खजिना तुमच्या तळहातावर...

Subscribe: / @maharashtra_bhumi_off...

►Website - https://maharashtrabhu...
►FB - / maharashtrabhumiofficial
►Insta - / maharashtra_bhumi_offi...
►Twitter - / mahabhumi22
►YouTube - / @maharashtra_bhumi_off...

दररोज अपडेट मिळविण्यासाठी खालील व्हॉटस अप्प ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून जॉइन करा.
https://chat.whatsapp....


Mahabhumi Live | Maharashtra Politics | CM Eknath Shinde | Shinde vs Thackeray | ShivSena Symbol Row | Devendra Fadnavis | Satyajeet Tambe | Pm Narendra Modi I Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare


जगाच्या घडामोडी आता तुमच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार. इत्यंभूत आणि अभ्यासपूर्ण रिसर्च केलेली बातमी, तथ्य असलेली माहीती आणि तुम्हाला उपयोगी पडणारं ज्ञान आता एकाच ठिकाणी मिळणार. निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा सर्वोत्तम पर्याय !

For Business and Brand Promotion Enquiry Email:- hello@maharashtrabhumi.in

Maharashtra Bhumi
From - Agraniy Media PVT. LTD

sriramdivate
82 Views · 8 months ago

बैलगाडा

Mayvideo
16 Views · 3 months ago

⁣मंत्रिमंडळाने यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पासाठी निधीच्या तरतुदीस मान्यता दिली आहे. तसेच राज्यातील तरुणांना रोजगार देण्यासाठी एक संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर शेतीमाल निर्यातीसाठी मल्टी मॉडेल हब व टर्मिनल मार्केटची उभारणी करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मग दहा निर्णय कोणते आहेत? जाणून घेऊया या व्हिडीओमधून...

The cabinet has approved the allocation of funds for the Bembla river project in Yavatmal district. It has also decided to establish an organization to provide employment to the youth of the state. Furthermore, the decision to set up a multi-modal hub and terminal market for agricultural produce export was also taken in today's cabinet meeting. So, what are the ten decisions? Let's find out in this video...

Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m

BhaktiSagar
57 Views · 9 months ago

⁣AKASH SHINDE OFFICIAL PRESENTS

आकाश शिंदे यांची अधिकृत भेट

बाबा माया मच्छिंदर

निर्मिती
कौस्तुभ-योगेश

गायक-संगीत
आकाश शिंदे

गीत
उमेश बोंडे

संगीत संयोजक
रूप गौरवते

वादक
महेश लोखंडे

रेकॉर्डीस्ट
लोकेश खैरे
(बीके स्टुडिओ)

पोस्टर
सुनील खाजेकर

संपर्क
८८०५२६९६११
९२२४२ ३४५०२

#आकाशशिंदेन्यूजगाण #बडेबाबा #आकाशशिंदे #आकाशशिंदेन्यूजगाण #नवनाथ #नवनाथघाट #कानिफनाथ #कानिफनाथमधीचा #कानिफनाथमहाराज #मधिचकनिफनाथ #मच्छिंद्रनाथ #मच्छिंद्रनाथस्टेटस #बडेबा #नाथनचिगानी #नवनाथगाणे #नाथपंथ #गाथानवनाथांची #दत्तात्रेय #दत्ता #दत्तगुरू #दत्तात्रेयस्वामीगीते

BhaktiSagar
57 Views · 9 months ago

⁣माझ्या गुरूच्या आशिर्वादान मी जगतोय वाघवाणी | गुरुपौर्णिमा गाणे 2025 | गुरु दत्त गाणे | नवीन गुरुपौर्णिमा गाणे 2025 | मच्छिंद्रनाथ गाणे
𝗩𝗜𝗗𝗘𝗢 𝗖𝗥𝗘𝗗𝗜𝗧𝗦 :

निर्माते: संदीप भोईर

𝗔𝗨𝗗𝗜𝗢 𝗖𝗥𝗘𝗗𝗜𝗧𝗦 :
माझ्या गुरूच्या आशिर्वादान मी जगतोय वाघवाणी | l

संगीत लेबल : संदिप भोईर प्रोडक्शन

संगीत, गायक: संदीप भोईर

संगीतकार : डीजे अक्षय प्रो, प्रथमेश राणे

गीतलेखन : एसपी सचिन पवार

रेकॉर्डिंग स्टुडिओ : गौरव रेकॉर्डिंग स्टुडिओ
𝗩𝗜𝗗𝗘𝗢 𝗧𝗘𝗔𝗠 :

डीओपी आणि एडिट: ओम भोईर

पोस्टर डिझाइन केलेले: ओम भोईर

Sudarsahan_Hatkadake
13 Views · 4 months ago

⁣राज ठाकरे इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील, ही माझी भविष्यवाणी आहे... तुम्ही हवं तर निकालानंतर पाहा” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये ही भविष्यवाणी केली.ज्या नेत्याने २००६ मध्ये शिवसेनेला पर्याय म्हणून धडाक्यात सुरुवात केली, ज्यांच्या २००९ च्या निकालांनी प्रस्थापितांना घाम फोडला, त्यांच्याबद्दल चक्क 'संपण्याची' भविष्यवाणी केली जातेय? पण फडणवीस असं का म्हणतायत? खरचं राज ठाकरेंचा निर्णय चुकलाय का ? फडणवीसांची भविष्यवाणी खरी होईल का? आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात.


नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews

आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti

Shetkari
258 Views · 10 months ago

⁣#karjmafi #devendrafadnavis #marathilivenews शेतकरीमाफीचा जोर वाढलेला असताना कर्जाची स्थिती सांगितली जाते. शेवटच्या दिवशी (ता. १८) 'शेतकऱ्यांना कर्ज काढण्यासाठी अल्प आणि कालबाह्य काळासाठी सुचनेची घोषणा केली जाईल. कर्जमाफीचा स्पष्ट उल्लेख नसलेला सरकार शब्दच्छल कर्जमाफीचा असा कात्रजचा घाट शोधणार आहे, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पुढेचा सोपस्कार सरकार या मुद्यावर वेळकापूपणा करत नाही ही जात आहे.

शेतकरी कर्जमाफीची मागणी वाढू लागल्याने, शुक्रवारी (१८) पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, विधानसभेत 'शेतकऱ्यांना कर्जाच्या सापळ्यातून बाहेर काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचविणारी समिती' नियुक्त करण्याची घोषणा करण्यात आली. यामध्ये कर्जमाफीचा स्पष्ट उल्लेख नसल्याने, सरकार कर्जमाफीच्या मागणीला कमकुवत करण्यासाठी आपल्या शब्दांचा वापर करेल का, अशी शंका व्यक्त केली जात आहे. समितीला सुविधा देऊन या मुद्द्यावर वेळ वाया घालवल्याचा आरोपही केला जात आहे.

ॲग्रोवन - ताज्या कृषी बातम्या मराठीत | कृषी प्रसारण बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agroondigital
Twitter - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgroonDi...
व्हॉट्स ऍप - http://bit.ly/46Zyd8m
----------------------------------------------
#ॲग्रोवन #agroondigital #farmer #agrobulletin #agrowonupdate #sakalagrowon #बाजारभाव #हवामान

roydavis
4 Views · 22 days ago

⁣Kamagra Oral Jelly is a fast-acting medication used to treat erectile dysfunction by increasing blood flow to the penis. It helps achieve and maintain stronger erections during sexual activity. Learn about its uses, possible side effects, dosage guidance, and how to safely purchase from trusted online pharmacies.
Also Visit :- https://www.alldayawake.com/uk/kamagra-oral-jelly/




Showing 2 out of 2